प्रेम हे निरागस बालकासारखे असते. त्यात रुसणे असते हसणे असते आणि आधुनिक काळात तर तो ब्लॉक करणे ही असते. आपण हे सहज या गोष्टी करून जातात.
आपले प्रेम आणि राग या दोन्ही गोष्टी नंबर ब्लॉक करून करतो. संवाद थांबतो! पण त्या संवादातही प्रेम असते.
त्या थांबलेल्या प्रेमाच्या भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!💕
❤आवडल मला तुझ हे ❤
आवडल मला तुझ हे
तुझ्या जखमांना प्रत्येक वेळ मीच
जबाबदार असतो
असा कांगावा करणे
आवडल मला तुझ हे
आवडल मला तुझ हे
माझाच नंबर ब्लॉक करणे
त्यातही प्रेम दिसते
तुझे माझ्यावरी
जीवापाड जपलेले
आवडत मला तुझ हे
आवडल मला तुझ हे
शब्दांचा कोणताही उपयोग
न करता
मौन होऊन प्रेमाचा
आरसा दाखविणे
आवडत मला तुझ हे..!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Love is like an innocent child. It's frowned upon, laughed at, and in modern times, blocked. We do these things easily.
Both our love and anger are done by blocking numbers. Communication stops! But there is love in that communication too.
This poem is composed from the spirit of that stopped love. The poem is self-written and composed. If you like it don't forget to like and share...!💕
❤ I like yours ❤
I like yours
I am your wounds every time
is responsible
To crow like that
I like yours
I like yours
Blocking my own number
There is also love in that
yours on me
Preserved life
I like you
I like yours
Any use of words
without doing
Love in silence
show a mirror
I like you..!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction. Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
--------❤❤❤❤-----❤❤❤❤----------------------------------------