savitalote2021@bolgger.com

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

प्रतिबिंब Reflections

*** प्रतिबिंब ***

          प्रतिबिंब कसे बघायचे हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न असतो.  प्रतिबिंब कसे बघायचे माहित नाही. सगळे कसे शून्यवत असते. आयुष्यात जीवनाचा खेळ फक्त जीवघेणा..!!
       थोडं दुःख असते... थोडं सुख असते. आणि यामध्ये आपले प्रतिबिंब पदरात घेऊन वेळेसोबत चालायचे असते. (  There is little sadness... there is little happiness.  And in this we have to move with the times by taking our reflection in the layer. )सुख किंवा दुःख जीवन असेच असावे. जीवनाची व्याख्या संकल्पना ध्येय प्रगती दुःख प्रेम सुख यावर चालत राहते.
       कुणावर फुलपाखरासारखे बेधुंद फिरावे असे वाटत असताना; पायात भूतकाळातील भविष्यकाळातील वर्तमान काळातील स्वप्न  घेऊन चौकट निर्माण करतात.(The foundation creates a framework by taking dreams of the past, the future, and the present.)
 तरी प्रतिबिंब  आयुष्यात ओलाचिंब होत असतो.🌹🌹
      आयुष्याच्या प्रत्येक उंबऱ्यावरती चौकट आपले प्रतिबिंब ठेवत राहते. आरशातील प्रतिबिंब आपले असते.  जीवनातील प्रतिबिंब ही आपलेच असते. आपल्याला हवे तसे ते दिसते. पण आरसा कधीही असत्य बोलत नाही.                   प्रतिबिंब चोरपावलांनी आपल्याला भेटत राहते. पण खरंच आपण आपले स्वतः स्वतःसाठी सत्य पाहत असतो का? हेही उत्तराविनाच पडलेले प्रश्न असते.
        प्रतिबिंबाच्या उंबरठ्यावर अपेक्षा भंग होत असते पण सुखाची चाहूलही हेच प्रतिबिंब देत असते. हरल्याशिवाय जिंकण्याची किंमत नसते असे म्हणणे सोपे असते पण खरंच हरण्याचे प्रतिबिंब मनाला ठामपणे सांगतो का? शोधलं तरी ते प्रतिबिंब आरशाला पण पाहू शकत नाही.🌹🌹🌹
        हातातील सुटलेली वेळ ते करू देत नाही. आनंद पोटभरून जगतो प्रतिबिंब सोबत आनंदी पण ती आग (हरण्याची)  खरंच योग्य पद्धतीने जगू देते का?
      प्रतिबिंबाला हरलेल्या पाण्याचे प्रतिबिंब पाणी हल्ले की हलते.... स्थिर असले की स्थिर होते. पण हे प्रतिबिंब त्या पाण्यातील स्थिरतेवर अवलंबून असते. हा गुंता- गुंता सुटत नाही. खऱ्याला मोल नसते. जाणीव नसते. सगळीकडे फक्त असत्य प्रतिबिंबाला वाव असते.
        आपले प्रतिबिंब कधीच सत्य बोलत नाही. हेच विसरू नये, कारण मनातील वनव्याचे प्रतिबिंब स्वतः स्वतःला माहीत असते. (Our reflection never tells the truth.  This should not be forgotten, because the reflection of the forest in the mind itself knows itself.  The mind is lost but only by losing it)
मन हरवून जाते पण त्यालाच हरवून द्यायचे नाही.
       प्रतिबिंब आपले असते. स्वतःमध्ये सांगायचे त्याला मी सत्याची पाठ सोडणार नाही. असत्य त्याचे खोटे प्रतिबिंब स्वतःमध्ये शोधणार नाही. असत्य प्रतिबिंब कायमस्वरूपी नसते.
           म्हणून प्रतिबिंब हे स्वतःच्या आरशासारखे स्वच्छ स्वतःला दाखवून द्या....! हेच आयुष्याचे गणित आहे.🌹

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता लेख  स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤




******************************❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕💕💕💕


** Reflections  **

        , How to see the reflection is everyone's question.  Don't know how to see the reflection.  How everything is zero.  In life the game of life is only deadly..!!
       There is little sadness... there is little happiness.  And in this we have to move with the times by taking our reflection in the layer.  Happy or sad life should be like that.  The definition of life revolves around the concept of goals, progress, suffering, love, happiness.
       When you want to flutter like a butterfly on someone;  The foundation creates a framework by taking dreams of the past, the future, and the present.  However, reflection is getting wet in life.
        The frame keeps its reflection on every step of life.  The reflection in the mirror is yours.  The reflection of life is our own.  It looks the way you want it to.  But the mirror never lies.  Reflection keeps meeting us with stealthy steps.  But are we really seeing the truth for ourselves?  This is also an unanswered question.
         At the threshold of reflection, expectations are broken, but the desire for happiness also reflects the same.  It's easy to say that winning is worthless without losing, but does the reflection of losing really dictate the mind?  Even if you look for it, you cannot see the reflection in the mirror.
         Time on hand does not allow it.  Bliss lives with a full stomach Happy with reflection But does it really allow the fire (of loss) to live properly?
 Reflection of water lost to reflection Water moves if it strikes....is still if it is still.  But this reflection depends on the stability of that water.  This entanglement cannot be resolved.  Real has no value.  There is no awareness.  Everywhere there is scope for only false reflection.
           Our reflection never tells the truth.  This should not be forgotten, because the reflection of the forest in the mind itself knows itself.  The mind is lost but it does not want to be lost.
 Reflection is yours.  I will not leave the truth behind him to say in himself.  Falsehood will not find its false reflection in itself.  A false reflection is not permanent.
       So show yourself as clear as a reflection....!  This is the mathematics of life

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
 The poetry article is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤



*************❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤*******************


 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...