savitalote2021@bolgger.com

विरह कविता प्रेम कविता virah kavita positive poem Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता प्रेम कविता virah kavita positive poem Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

खुपते मला

खुपते मला
माझ्या तुझ्यातील दुरावा 
खुपते मला 
तुझ्या नयनातील अश्रू
खुपते मला
माझ्या डोळ्यातील स्वप्न
तुझ्यासाठी असलेले
खुपते मला
माझ्या पायातील पैंजण
तू दिलेले
खुपते मला तुझ्याशिवाय 
आलेला दुरावा
खुपते मला ...!!


           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-///  खुपते मला //

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!

************************************

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...