savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य विद्रोही साहित्य आंबेडकरी साहित्य मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य विद्रोही साहित्य आंबेडकरी साहित्य मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

*** जगून घ्या ****

*** जगून घ्या ****


सोबत असण्याचे  
सोबत नसण्याचे 
वेदना काय असते 
ही वेळच ठरवीत असते 

हे सत्य जगताना वेदना 
किती होतात 
फक्त त्या मनाला माहीत असते 
म्हणून असतानाच जगून घ्या 

त्या नात्यांसोबत 
जगून घ्या त्या प्रेमासोबत 
जगून घ्या असण 
जगून घ्या आठवणीसोबत 
जगण्यापेक्षा!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================


*** SURVIVE ****

 to be with
 To not be with
 what is pain
 This is determined by time

 Pain in living this truth
 How many
 Only that mind knows
 So live while you have it

 With those relationships
 Live with that love
 Live it
 Live with memories
 than living!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 ============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...