savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविताआयुष्य कविता राजकारण कवितायोजना कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविताआयुष्य कविता राजकारण कवितायोजना कवितामराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

.....घोषणा ....

     सामाजिक परिस्थिती दिवसांनी दिवस बिकट होत चालले आहे. कुठे सामाजिक अत्याचार तर कुठे भ्रष्टाचाराचा महापूर अशा एका विरोधाभास समाजामध्ये राहता असताना.      
      सामाजिक प्रश्न शब्दांमध्ये सहजच गुफले जातात. त्याच प्रश्नांचा एका प्रश्नांवर ही कविता 'घोषणा खूप झाला आता,' कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद....!!

.....घोषणा ...

घोषणा खूप झाला आता 
सत्य येऊ द्या 
किती बरे झाले असते 
कागदावरील योजना कागदावर 
न राहता प्रत्यक्ष सत्यात जमिनीवर 
आल्या असत्या तर 

आता आले उत्सवाची 
रंगीबेरंगी झालर घेऊन 
रोषणाईची नवनवीन संशोधनात्मक 
वस्तू पण घरात एकच दिवा 
असणाऱ्या समृद्ध घरात तेवत असतो 
तोच हसरा मुखाने 
हृदयात आणि घरातही 

घोषणा खूप झाला आता 
ती रोषणाई त्याही घरात येऊ द्या 
जिथे पापण्याला अश्रूंची वाट आहे 
जिथे फक्त आणि फक्त वाहते आहे 
साम्राज्य गरिबीचे 
अंधारातही रोषणाई येऊ द्या 
कागदावरील योजना सत्यातही 
येऊ द्या 

घोषणा खूप झाल्या आता 
घोषणा खूप झाला आता...!

✍️©️®️ सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  



       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

=============================


       Social situation is getting worse day by day.  When there is a contradiction in the society where there is social oppression and where there is a deluge of corruption.
 Social issues are easily buried in words.  On one of the same questions, this poem 'Ghoshna khao jala awa', the poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.
 Thanks...!!

 .....announcement...

 The announcement is over
 Let the truth come
 How much better
 Plan on paper On paper
 Instead of being on the ground in actual truth
 If they had come

 Now comes the ginger festival
 With a colorful fringe
 Innovative lighting
 Goods but only one lamp in the house
 There is warmth in a prosperous house
 The same smile on his face
 In the heart and also at home

 The announcement is over
 Let that light come into that house too
 Where the eyelid waits for tears
 Where only and only flows
 Empire poverty
 Let there be light even in the dark
 Plans on paper also in reality
 let it come

 There have been many announcements
 The announcement is too much now...!

 ✍️©️®️ Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


💕💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...