savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

चंद्र

** चंद्र **

आकाशातील चंद्र 
नव्या आशेचा किरण 
आनंदाची उधळण 
साक्ष रात्रीचा काळोख 
स्वप्नांच्या गाढ झोपीत 
शीतल शांत प्रकाश 
काळोखाच्या खाणीत 
नव्या आशेचा चंद्र 
रातराणीचा सुगंध 
साक्षी चंद्रप्रकाश 
प्राजक्ताचे गळणे  
फुललेला मोगरा 
सोबतीला गारवा 
साक्षीला चंद्रआकाशात
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-* चंद्र **

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....
Thank you.........!!!!!
----------------------------------

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...