savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य विद्रोही साहित्य आंबेडकरी साहित्य आंबेडकरी चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य विद्रोही साहित्य आंबेडकरी साहित्य आंबेडकरी चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

शाहू फुले आंबेडकर विचारांची चळवळ

        **** शाहू फुले आंबेडकर
                        .... विचारांची चळवळ ****


           प्रश्न तर रोजच पडतात पण आज प्रश्न कुणाच्यातरी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे केला गेलेला प्रश्न खरंच माणसाला माणूस म्हणून जगताना फक्त ऊन सावलीचाच खेळ माहीत असतो पण आता व्यवहार वाद इतका वाढला आहे की चांगल्या गोष्टींनाही आता एका विशिष्ट मानसिक स्तरात पाहिल्या जात आहे. याच गोष्टीचे दुःख जास्त आहे.

            शिक्षण अशी व्यवस्था आहे सर्वांना मिळावी म्हणून स्थापन केलेली पण आज त्या समाजप्रयोगी कामासाठी वापरले जाणारे शब्द कदाचित त्यांच्यासाठी त्यांची मानसिक व्यवस्था सांगणारी असली तरी बाबासाहेब यांनी जे कार्य केले ते बहुजनांच्या हिताचे होते.

       बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वावर चालणारे होते. त्या शिक्षणाच्या जोरावर आज आम्ही माज करत आहोत आणि करत राहू. कारण मनुवादाच्या काळात जगण्याचे भाषा शिकविणारा एकच व्यक्ती आमच्यासाठी उभा राहिला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर!! आमचे बाबा.

      जगू कि मरू या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेबांनी आम्हाला दिले. त्यासाठी वाट दिली आणि त्या वाटेवर चालण्यासाठी एक ध्येय दिले आणि ते ध्येय आज पर्यंत आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करीत आहोत. हे करीत असताना शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पदोपदी माहित होते.       

         मनुवाद आधुनिकवाद धर्मवाद जातवाद जातिभेद वंश परंपरा संस्कृती यासारखे शब्द वापरताना माणूस आणि माणसाच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दल कोणीही बोलत नाही. 

       ❤❤ फक्त आता चालला आहे तो बाजार पण बाजार कशाचा हे ही माहित नाही? भारत की हिंदुस्तान या प्रश्नात आजची पिढी अडकलेली नाही. कारण माहित आहे सर्वांना आम्ही भारतीय आहोत आणि हे सत्य आहे. भारत हा आमचा देश आहे या देशात माणूस म्हणून माणसाला जगण्याचे सर्व अधिकार आहे. सर्व स्वातंत्र्य आहे.
              आधुनिकतेचा पुरस्कार करणारा भारत आहे म्हणून चंगळवाद हा इथे सहन केला जाणार नाही. यासाठी सर्व कायदे इथे केले गेले आहे. शब्दांची भाषा बोलताना फक्त तेवढे सांभाळावे लागेल. सर्वांना!!
          कारण आम्ही दोन गुलामगिरीतून सुटका झालेले. माणूस म्हणून माणसाचा अधिकार मिळालेला आहे.  ते सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे..! आधुनिक काळात आधुनिक म्हणण्यापेक्षा आताच्या या परिस्थितीत आपण किती स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो याकडे जास्त लक्ष असावे लागते.
        महामारीच्या काळात नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वांना एक व्हावेच लागते तर मग विकासात्मक कामामध्ये का नाही? हाही प्रश्न अशावेळी येऊन जातो. मानसिक स्तरावर किती संकुचित विचारसरणीचे होता आहो हे प्रसारमाध्यमातून येत असलेला बातम्यांवरून कळत आहे. म्हणून कुणी त्या काळात काय केले त्यापेक्षा आपण या काळात काय करीत आहोत याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे.


        कारण आजचा गोष्टी  उद्या इतिहास होणार आहे आणि प्रत्येक येणारी पिढी हा इतिहास वाचणार आहे. म्हणून इतिहासात काय लिहिले जाईल याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. कारण आमचा इतिहास हा शूरवीर व्यक्तिमत्वांनी सजलेला आहे...!!❤

              बाबासाहेब आमचे दैवत आहे गुरु आहे सर्वस्व आहे.शाहू फुले आंबेडकर चळवळ ही विशिष्ट समाजापुरते मर्यादित नव्हती तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती. त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या समाजाच्या हिताच्या होत्या. त्यावेळी असलेल्या परिस्थितीनुसार त्यावेळची ती चळवळ होती आणि आजचा समाज ज्या परिस्थितीत आहे. या परिस्थितीत त्या परिस्थितीचा विचारही करू शकत नाही.
        म्हणून बोलताना शब्दांची माळ जपून वापरा. शाहू फुले आंबेडकर हे चळवळ फक्त नावासाठी नाही तर ते आजही जिवंत आहे आणि जिवंत राहणार आहे.
       कुणी कितीही मानसिक स्तरावर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही आमची चळवळ प्रत्येक माध्यमातून जिवंत ठेवणार आहोत ...!

                ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 



         
**** Throw ink
 .... movement of thoughts ****



❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹





*** Throw ink
 .... movement of thoughts ****


 Questions are asked every day but today the question is asked because of questioning someone's existence. Indeed man while living as a human being knows only the game of sun and shadow but now the debate has increased so much that even the good things are now seen in a certain mental level.  This is the saddest thing.

 Education is a system established to be available to all, but the words used today for that social work may be telling about their mental system, but what Babasaheb did was for the benefit of the Bahujans.

 Bahujan Hitai was based on the principle of Bahujan Sukhai.  Today, we are working and will continue to work on the strength of that education.  Because the only person who stood for us during the period of Manuvad is Dr. Babasaheb Ambedkar!!  our father


Babasaheb gave us the answer to the question of living or dying.  It gave a path and a goal to walk on that path and that goal is what we are walking in our daily life till today.  While doing this Padapodi knew how important education is.

 When using words like humanism, modernism, religion, casteism, casteism, race, tradition, culture, no one is talking about man and the daily life of man.

 ❤❤ Only now is the market going on but don't know what the market is for?  Today's generation is not stuck in the question of India or Hindustan.  Because everyone knows we are Indians and this is true.  India is our country in this country man has all rights to live as a human being.  All is freedom.
 

As India advocates modernity, chauvinism will not be tolerated here.  All laws for this have been made here.  You only have to be careful while speaking the language of words.  Everyone!!
 Because we are two freed from slavery.  As a human being, a human being has a right.  It is all because of Dr. Babasaheb Ambedkar..!  In modern times, more attention should be paid to how much we can protect ourselves in this situation than to say modern.
 In times of epidemics, natural calamities, everyone has to unite, so why not in development work?  This question also comes in such cases.  How narrow-minded Aho was at the mental level is evident from the news coming from the media.  So it is more important to pay attention to what we are doing in this period rather than what someone did in that period.

 Because the things of today will become history tomorrow and every coming generation will read this history.  So we have to pay attention to what will be written in history.  Because our history is decorated with heroic personalities...!!❤

 Babasaheb is our God, Guru is everything. Shahu Phule Ambedkar movement was not limited to a particular society but for the welfare of the entire human race.  The institutions he set up were for the benefit of the society.  It was a movement of that time according to the conditions at that time and the condition in which the society is today.  Can't even think of that situation in this situation.
 So, use words sparingly while speaking.  Shahu Phule Ambedkar movement is not only in name but it is still alive and will continue to be alive.
 We will keep our movement alive through every medium no matter how much someone tries to destabilize it on a mental level...!

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lote






 #movement of thoughts



 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹…

=============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...