savitalote2021@bolgger.com

मराठी कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता Marathi kavita collection aayushavar positive Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता सकारात्मक कविता प्रासंगिक कविता Marathi kavita collection aayushavar positive Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

** प्रश्नचिन्ह **




       ***  प्रश्नचिन्ह ****

उमजले प्रश्न 
एक-एक शांत होऊन 
अनेक दिवसांनी 

      दिवस शांत जातात 
      मनातील प्रश्नांसोबत 
      अंदाज बदलले जातात 

इंद्रधनुष्यासारखे बदलत 
होरपळलेली उत्तरे प्रश्नांची 
जपत जावे कुठवर 

       कळत नाही 
       खेळ चालूच; परत 
       प्रश्नचिन्हांचा ????

निखारे उत्तरांची 
आवासूनच शांत
प्रश्नचिन्हांसोबतच

                ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  *** प्रश्नचिन्ह ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you  !!!!


*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...