savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

चालता चालता

चारोळी 

चालता चालता सोबत रंगांची उधळण करूया सकारात्मक विचारांची आणि सकारात्मक शब्द विचारांची मन विचारांसोबत उधळण करूया परत बेधुंद मुक्त विचारांचे....!!!

  ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- चालता चालता 

   अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

हरपून गेले

     " हरपून गेले ",ही कविता स्वरचित स्वलिखित आहे. पहिल्या प्रेमाची चाहुल आणि विरहाचे आलेले काही क्षणानंतरच्या भावविश्वावर ही कविता आहे. सुचना आणि अभिप्राय नक्की कळवा. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.


*** हरपून गेले ***
मन माझे तन माझे
चाहूल लागता तुझ्या
प्रीतीची फुले झाले
भावनांचे सुगंधित

हरपून गेले
सुगंधित भावनेमध्ये माझे शब्द
माझा श्वास तुझ्या येण्याच्या
सहवासाने...

हरपून गेले
रोमांचित झाले
मन माझे
स्वप्न कल्पनाही
फिरती सभोवताली
तुझ्याच...

हरपून गेले
मन माझे तन माझे
तुझ्याच भोवती..!!


        ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- हरपून गेले

         अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!!
Thank you..!!!!!


*****/////*******//////*******/////*****


"Lost", the poem is self-written.  This poem is about the aftermath of the first love and the moment of separation.  Be sure to report suggestions and feedback.  Don't forget to comment.


 *** lost ***

 My mind is my body
 Yours sincerely
 Flowers of love blossomed
 Fragrant of emotions

 Lost
 My words in a fragrant feeling
 My breath of your coming
 Cohabitation ...

 Lost
 Thrilled
 My mind
 Even a dream idea
 Revolving around
 Yours ...

 Lost
 My mind is my body
 Around you .. !!


         ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - Lost

 Be sure to let us know in the comments box.  If you like it, don't forget to like and share ... !!
 Thank you .. !!!!!


 ***** ///// ******* ////// ******* ///// *****




"खोया", कविता स्व-लिखित है।  यह कविता पहले प्यार के बाद और अलगाव के क्षण के बारे में है। सुझाव और प्रतिक्रिया की रिपोर्ट करना सुनिश्चित करें। टिप्पणी करना न भूलें।


 *** खोया ***

 मेरा मन मेरा शरीर है
 सादर
 प्यार के फूल खिले
 भावनाओं की महक

 खोया
 सुगन्धित भावों में मेरे शब्द
 तेरे आने की मेरी सांस
 सहवास...

 खोया
 रोमांचित
 मेरा मन
 यहां तक ​​कि एक 
सपनविचार
 चारों ओर घूमना
 आपका अपना ...

 खोया
 मेरा मन मेरा शरीर है
 आप के आसपास .. !!


     
 ✍️🏻©️®️ सविता तुकाराम लोटे

 ✍️🏻©️®️ सविता तुकारामजी लोटे
 शीर्षक:- खोया हुआ

 हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं।  अच्छा लगे तो लाइक और शेयर करना ना भूलें...!!
 शुक्रिया .. !!!!!


 ***** ///// ******* ////// ******* ///// 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...