28 में मासिक पाळी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या मैत्रिणींना...!!
** मासिक पाळी **
वेदनेचे ते पाच दिवस
शारीरिक-मानसिक स्तरावर
नवविचारांची आणि नवीन वेदनेची
पावलोपावली नवीन संवेदना देणारी
तरी हवीहवीशी
मोठेपणाची चाहूल
लहानपणाचे कौतुक दोन्ही सोबत
असे ते माझे पाच दिवस
वेदनेचे रक्ताळलेले
कोमेजलेले तरी आपलेपणाची
जाणीव निर्माण करणारी
माझी मासिक पाळी
माझ्या स्त्रीत्वाचे अस्तित्व
निसर्गाने दिलेली
अनमोल वरदान माझे
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ..!!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
28 Monthly shift day, Hearty good wishes, Sarva majhya Maitrinina...!!
** Monthly Shift **
Vedaneche te five days
physical-mental level
Navvicharanchi and Naveen Vedanechi
Pavlopawali new sensation denari
Tari Havihawishi
Mothepanachi Chahul
Lahanpanache prodigy both sobat
ace te majhe five days
Vedneche raktalele
Komejlele Tari Aplepanachi
animal manufacturing machinery
my monthly shift
My feminine existence
nisargain dileli
my precious boon
️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aaplya yanyachi janiv apalya reaction. Please don't forget to like and share your feedback in the comment box..!!