savitalote2021@bolgger.com

पैंजण कविता सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पैंजण कविता सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ मे, २०२१

पैंजण



--------पैंजण------------- 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदलला तरी 
सौंदर्यात भर टाकली जेव्हा तो 
बोलून गेला... पैंजण आवाज छान 
चुकला नजरेने पण हसऱ्या शब्दांनी 
गोंधळत... हलक्या आवाजात मोहून टाकले  चोहीकडे परिसर... मनातील श्रावण 
चालत राहा अशीच ...पैंजण आवाजात
पोहोचले शब्द... तुझे सुखात 
फॅशनच्या कोणत्याही रूपात ये 
माझ्यासमोर ...
प्रसिद्धीच्या कोणत्याही माध्यमातून ये माझ्याकडे...
मी ओळखेल! अनोळखी झालो तरी, गर्दीत 
पैंजण आवाज परिपूर्ण झालेल्या भूमिकेत 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदला तरी 
कितीही
                   सविता तुकाराम लोटे 
-----------------------------

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...