💕💕 माझ्या तुझ्या प्रेमाला 💕💕
तुझ्या माझ्या भेटीला
साक्ष आहे तो चंद्र
माझी आसवे तुझे हळूच
हसणे...
अलगद गालावर हात
माझे लाजणे
तुझे सावरणे
साक्ष आहे तो चंद्र
माझ्या तुझ्या प्रेमाला
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-💕💕 माझ्या तुझ्या प्रेमाला 💕💕
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका