savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सकारात्मक कविता विरह कविता प्रेम कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सकारात्मक कविता विरह कविता प्रेम कविता Marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ मे, २०२१

देहबोली

        देहबोली 

काही शब्द आपले असतात 
काही अर्थ त्याचे असतात 
दोघांच्याही भाषेला, एक 
वलय असते 
आप - आपल्या प्रेमाची 
प्रेमात असेच होत राहते 
कधी शब्द तर कधी भावना 
कमी पडतात दोघांना 
बोलून जाते फक्त 
..........देहबोली!

       ---  सविता तुकाराम लोटे ---

--------------------------------------------------------------------

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...