savitalote2021@bolgger.com

#Marathi writing #marathikavita #lifekavita मराठी कविता आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Marathi writing #marathikavita #lifekavita मराठी कविता आयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० जून, २०२२

उमललेले

       कधीकधी आठवणीँचा पाऊस असा येतो की, आपले शब्द आपल्याला विरोधाभास वाटत राहते. आठवणींचा स्पर्श झाला आणि खूप काही उमलले व खूप काही कोमेजून गेलेले.
         शब्द मनाशी सलगी करत राहतात... याच भावविश्‍वातून या विरह वेदनेतून ही कविता लिहिली गेली आहे. ही कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!


❤****उमललेले***❤

क्षितिजाच्या काठाशी उभी राहून 
मनात प्रेम उमलते 
कंठ दाटून येतो 
मनात 
सलगी सांजेशी
परत ओळख आपलीच आपल्याला 
आपल्याच शब्दांसोबत 
ओठांशी मैत्री करत 
बिलगते 
सांजवेळेच्या स्पर्श भरला 
भरला आठवणीसोबत 
उभे राहात नवीन 
शब्दांच्या मांडणीसाठी 
रेंगाळत राहती क्षितिजाजवळ
उमललेल्या कोमजलेले 
सांजमन 
.....सलगी करून!!

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

  आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
=============================

सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 

====❤❤❤❤====❤❤❤❤=====

Kadhikadhi athavanincha paus asa yeto ki, aaple shabd apalyaala paradox vat rahate.  Eighthvanincha Sparsh Jhala and Khup Kahi Umle and Khup Kahi Komejun Gelele.
 Shabd Manashi Salgi Karat Rahat... Yach Bhavavishwatun or Virah Vedanetoon Hi Kavita Lihili Geli Ahe.  This poem is self-written and self-written.  Avadalyas Like Comments and Share Karayla Visru Naka.  Thank you...!!


❤ ****Umallele***❤

 Kshitijachya Kathashi Ubhi Rahoon
 Manat Prem Umlte
 throat datoon yeto
 Manat
 salami sangeshi
 layer okh aaplich aaplyala
 slang words
 to make friends
 weeping
 Sanjwelechya touch full
 bharla athavanisobat
 Uhe Rahat Naveen
 syllable mandanisathi
 Creeping relief horizon
 umallayya komjalele
 harmony
 .....Salgi Karoon!!

 ️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Apalya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.

 

 positive charoli ayushya charoli famous charoli Marathi images in positive charolia motivation charolya

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...