savitalote2021@bolgger.com

Marathi kavita मराठी लेख मराठी चारोळी मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi kavita मराठी लेख मराठी चारोळी मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

..गढूळ....

      "गढूळ", ही कविता विरहानंतर प्रियसीची भावविश्वातील हा संवाद. अशी ही भावना येऊन जाते.
          कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे.

   ....गढूळ....

अखंड माझ्या 
कवितेसोबत 
मीच होते 
वाहत्या पाण्यासारखी 
पवित्र वाहत 
तुझा सहवास
क्षणभगुर ठरला 
गढूळ झालेल्या 
पाण्याबरोबर वाहताना 
जीवघेणा प्रवास 
झालाच 
आयुष्याच्या सुंदर क्षणांचा

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...