प्रेमात अशा अनेक संवेदना निर्माण करणाऱ्या गोष्ट होत असतात. मनामध्ये नवनवीन विचार, नवनवीन आठवणी आणि नवनवीन शब्दांच्या सोबत स्पर्शाची ही भाषा बोलली जाते. याच भाव विश्वातून घेतलेली ही भावना," शपथ आहे मला," कविता स्वरचित स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद..!!
*** शपथ आहे मला ***
वाटत राहते पण कधीकधी
शब्दही कमी पडतात
तुझ्या प्रेमळ स्पर्शाने
शपथ आहे मला तुझ्या
त्या स्पर्शाची....
शपथ आहे मला
तुझ्या त्या मिठीत घेतलेल्या
क्षणांची....
तुला कधीही विसरू
शकत नाही, त्या
क्षणांसाठी ...
शपथ आहे मलाच
माझी माझ्या प्रेमाची ...
माझ्या आठवणींची...
शपथ आहे मला
माझ्या फुललेल्या
शब्दांची...!!!
©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** शपथ आहे मला ***
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
*************/////*******/*///////*******
There are so many types it's hard to say. This language of touch is spoken in the mind along with new thoughts, new memories and new words. This sentiment, taken from the same sentimental universe, is "I swear," the poem is self-written. If you like it, don't forget to like and share, thank you .. !!
*** I swear ***
Words always need words
Feels good but sometimes
Words also fall short
With your loving touch
I swear to you
Of that touch ....
I swear
Taken in your arms
Of moments ....
Never forget you
Can't, that
For moments ...
I swear
My my love ...
Of my memories ...
I swear
My flowers
Of words ... !!!
©️®️Savita Tukaram Lote
©️®️Savita Tukaramji Lote
Title: - *** I swear ***
Awareness of your coming is your reaction. Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share .. !!
💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓