savitalote2021@bolgger.com

marathi kavita google सकारात्मक कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता SavitaTukaram Lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi kavita google सकारात्मक कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता SavitaTukaram Lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ मे, २०२१

प्रवास

**********प्रवास *****

प्रवास 
क्षणांचा... 
प्रवास 
जीवन-मरण आतील 
वेळेचा ...
प्रवास 
प्रज्वलित सणांचा 
क्षणांचा ...
प्रवास 
कुठलाही अटी शिवाय 
झालेल्या...
स्वातंत्र्याच्या
प्रवास 
निखळ प्रेम 
सागराचा ...
प्रवास  
हसर्‍या क्षणांचा...

  ✍️©️सविता तुकाराम लोटे 

---------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...