savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

*मी सबला*** I am strong **

 सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे स्त्रियांनी पण एक वेळ अशी होती की तिला फक्त भाषा शृंगाराची लावली जात होती.
           कधी परंपरेच्या नावाने रुढी प्रथा परंपरेचा नावाने पण आता आधुनिक स्त्रियांचे रूप बदलले आहे. या भावाविश्वातून कविता घेतलेली आहे.               
           कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

**मी सबला**

सजलेल्या ऋतूसारखे 
सजले कधी 
परंपरेच्या नावाने 
कधी संस्कृतीच्या नावाने 
कधी स्वसुखासाठी 
पण ते बंधन होते 
स्त्री म्हणून घातलेल्या 
अलंकाराचे....
आता मी 
ऋतूसारखेच सजते आहे
पण स्वतःसाठी 
स्वतःच्या अस्तित्वासाठी 
स्वतःच्या अभिमानासाठी 
स्वतःच्या स्वाभिमानासाठी 
शिकते आहे 
मी....
स्वतःला सबला बनविण्यासाठी
स्वतःला सबला बनविण्यासाठी.....!!!

            ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** मी सबला ***

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

💓💓💓💓💓💓💓💓💓💓❤❤❤❤
2.



          Women have made progress in all fields but there was a time when she was only being taught language.

        In the name of tradition, in the name of tradition, but now the form of modern women has changed.  

              The poem is taken from this brotherhood.  The poem is self-written.  Don't forget to like and share if you like.

 ** I am strong **

 Like a decorated season
 Ever decorated
 In the name of tradition
 Ever in the name of culture
 Ever for comfort
 But it was a bond
 Dressed as a woman
 Of ornaments ....
 Now I
 Decorates like the seasons
 But for myself
 For its own existence
 For their own pride
 For self-esteem
 Is learning
 I ...
 To make yourself strong
 To make yourself strong ..... !!!

         ✍️©️®️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: -  **** I am strong **

 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy International Women's Day

Happy International Women's Day
8 Happy International Women's Day

❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤

     एक ओळख आणि त्यातून फुलणारे प्रेम. ते प्रेम मनात का निर्माण झाले हे सांगणारी एक प्रियसी..💓💓 त्या प्रेयसीच्या भावविश्वातून ही भावना घेण्यात आली आहे. आणि थोडाफार लिहिण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे.

          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कविता स्वरचित स्वलिखित आहे .

❤❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤

आवडतं तुझं मला 
न बघता बघून जाणं 
आवडतं तुझं मला 
माझ्याही नकळत मला 
तुझ्या प्रेमात पाडणे 
आवडते तुझं मला 
माझ्यातील आत्मविश्वास 
जागे ठेवणे 
आवडतं तुझं मला 
माझ्या भावनांना 
तुझ्या शब्दात 
गुंफण आणि तुझे गुंतणे
आवडतं तुझं मला 
शब्दांची ओंजळ करीत 
अलगद मिठीत घेणे 
आवडतं तुझं मला 
माझ्यातील मीपणा जागे 
ठेवणारे ते सर्वच क्षण 
आवडतं तुझं मला 
तुझं हसणं बोलणं 
अधिकारवाणीने रागवणे 
यालाच कदाचित प्रेम म्हणावे 
माझ्या तुझ्यातील 
नात्याला ही ओढ 
आवडतं तुझं मला.....!!❤❤❤

       ©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ❤❤आवडतं तुझं मला ❤❤❤


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


💓💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤💓❤❤❤💓❤💓❤💓
           An identity and the love that flows from it.  A sweetheart who explains why that love was created in the mind..💓💓 This feeling has been taken from the feelings of that sweetheart.  And this is an attempt to write a little bit.

 If you like it, don't forget to like and share. The poem is self-written.

 ❤I like you❤

 I like yours
 To see without seeing
 I like yours
 I don't even know
 Falling in love with you
 I love you
 Confidence in me
 To keep awake
 I like yours
 To my feelings
 In your words
 Knitting and your engagement
 I like yours
 Whispering words
 To hug
 I like yours
 Wake up my determination
 All those moments that hold
 I like yours
 Talk about rubbing salt in my wounds - d'oh!
 Anger with authority
 This may be called love
 My yours
 This attraction to the relationship
 I like yours ..... !!

 
        ©️®️✍️Savita Tukaram Lote


 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - ❤❤ I like you..❤❤


 Awareness of your coming is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't hesitate to like and share.


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...