savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता विरह कविता स्त्री कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 
पुन्हा भेटावेस तू अशी इच्छा हदयी 
येऊन गेली 
या बंधिस्त मनाच्या स्मृती आठवणीत 
पुन्हा भेटावेस तू  
तेजकळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळते तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे
पुन्हा मिळून
पुन्हा भेटावेस तू
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू
तुझे शब्द 
पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणावादळवाटे वरून सावरण्यासाठी 
  भेटावेस तू
    सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...