"दिसत तस नसत", म्हणून तर जग फसत पण तस काही नसते. दिसणारी प्रत्येक सुंदर वस्तू ही चांगलीच असते असे नाही.
दिसणारी प्रत्येक वाईट वस्तू ही वाईटच असते असे नाही. आलेल्या अनुभवावरून ती तशी वागते बोलते. या भावविश्वातून ही कविता लिहिली गेलेली आहे.
कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कविता स्वलिखित आहे. कविता स्वरचित आहे.
***** दिसत तस नसत *****
जगण्याच्या वाटेवर पायवाट
आपलीच असते तरीही गोंधळ
असतोच समजण्याचा
हे एक तंत्र
आयुष्य कला
समजण्याच्या एक पाऊल मागे
राहिल्यास आणि दिसेल त्यावर
विश्वास ठेवत चाललेल्या
प्रत्येक वाट आपलीच असते
असे नव्हे
कारण दिसत तस नसत
हे अनुभवानी कळते
अनुभव सांगतो प्रत्येक दिवस
आपला नसला तरी दिसतं तसं नसतं
सगळंच
असत्याचा बाजार नसतो...!
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
=====💕❤💕❤💕❤💕❤=======
"It is not as it seems", so the world is deceived but it is not. Not everything that looks good is good.
Not every bad thing in sight is bad. She speaks like that from her experience. This poem is written from this feeling.
If you like the poem, don't forget to like and share.
The poem is autographed. The poem is composed.
***** Not as it seems *****
Walk on the path of living
Confusion is ours though
To be understood
This is a technique
Life is art
One step behind understanding
Stay and see
Believing
Every path is yours
Not so
The reason is not what it seems
This is known from experience
Experience tells every day
Even if it is not yours, it is not what it seems
Everything
There is no market for lies...!
✍️Savita Suryakanta Tukaram Lote
===========🌹🌹🌹🌹==========