*** थंडी ***
सकाळचा सूर्य थोडा वेळेने येतो
तशी झोपेही वेळेनेच उघडते
मग होते दुपार उदासवाणी एकलकोंडी
आपल्याच मस्तीत सर्व काही चालून घेणारी
थंडीच ती !परत सकाळ सारखीच वेळ
वेळेने चालणारी
मावळतीचा वेळी परत थंडी थोडी
हवीहवीशी वाटते कारण सोबत असते कुणी
परत ते चक्र
शेकोटीला असणारे हात मनाला
प्रफुल्लित करून जाते
थंडी मनात आठवणी निर्माण करून
लतादीचे गाणे किशोर दादांचा तडका
आणि थंडी मस्त हसरी होत जाते
आठवणींच्या झुल्यावर झुलत राहते
शेकोटी विझते पण शिल्लक मात्र राहतेच
तसा गारवारा मनात
घर करून राहते
घर करून राहते..!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
=============================
*** cold ***
The morning sun comes with little time
In the same way, sleep also opens with time
Then there was the afternoon of melancholy monotony
Taking everything in your own fun
It's cold! It's the same time again in the morning
Time driven
A bit cold again at sunset
I feel wanted because someone is with me
Back to that cycle
Hands on the hearth
Exhilarating
By creating memories in the cold mind
Latadi's song Kishore Dada's Tadka
And the cold gets funny
Hanging on the swing of memories
The fire goes out but the balance remains
Such a rush in the mind
Lives at home
Lives at home..!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lotte
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
The poem is handwritten and composed. Don't forget to like and share if you like.
Leave your thoughts in the comment box...!