savitalote2021@bolgger.com

आयुष्य कविता सकारात्मक कविता सामाजिक कविता मराठी कविता भावनात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य कविता सकारात्मक कविता सामाजिक कविता मराठी कविता भावनात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

जाता जाता

*** जाता जाता ***

जाता जाता एक 
सांगून जा 
त्या काळोखात 
तू नव्हताच का,
डोळसपणे 
आता धरलेला अबोला सारखा 
होता की आता पडलेला 
प्रश्न सारखा होता तू
जाता जाता याही 
गोष्टीला कवटाळून जा 
नेहमीसाठीच 
या प्रेमाला 
सुद्धा ...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================

*** go away ***

 One on the go
 Go tell it
 In that darkness
 weren't you
 visually
 Like the now held abola
 It was now fallen
 You were like a question
 Come and go
 Wrap things up
 Forever
 This love
 Also...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


=======🍁🍁🍁🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🌹🍁🌹🍁🍁🌹🍁🌹🍁🌹🍁❤🍁=====

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...