savitalote2021@bolgger.com

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

*** जगून घ्या ****

*** जगून घ्या ****

सोबत असण्याचे  
सोबत नसण्याचे 
वेदना काय असते 
ही वेळच ठरवीत असते 

हे सत्य जगताना वेदना 
किती होतात 
फक्त त्या मनाला माहीत असते 
म्हणून असतानाच जगून घ्या 

त्या नात्यांसोबत 
जगून घ्या त्या प्रेमासोबत 
जगून घ्या असण 
जगून घ्या आठवणीसोबत 
जगण्यापेक्षा!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

*** SURVIVE ****

 to be with
 To not be with
 what is pain
 This is determined by time

 Pain in living this truth
 How many
 Only that mind knows
 So live while you have it

 With those relationships
 Live with that love
 Live it
 Live with memories
 than living!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 ============================

काय चुकले

 निष्काळाजीपणा हा फक्त त्या व्यक्तीचे आयुष्य खराब करते अशी नाही तर त्याच्या आजूबाजूने असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो.
        हे रोजच्या व्यवहारातल्या गोष्टीतही त्याचा परिणाम होतो. असेच काहीसे आयुष्याची होते. कुणाच्यातरी निष्काळजीपणाने कुणाची तरी स्वप्न उध्वस्त होते. काय चुकले माहीत नसते तरी पण खूप काही चुकले असते. 
         त्याच भावविश्वातून ही भावना..!💕 
     आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद...!

.....काय चुकले.... 

काय चुकले काय नाही 
माहित नाही 
पण कळलेच नाही, 
कधी ते फुले टोपलीतच वाळवून 
गेली... म्हटले तर निष्काळजीपणा 
माझा की त्या फुलांच्या नशिबांचा 
की देवाच्या पायाशी गेलेच नाही 
निष्काळजीपणाने ..

फुलेच होती ती फुललेली हसरी 
टोपलीत येताच खुदकुन गालात हसली 
पूर्णत्वाचे स्वप्न कदाचित पूर्ण झाले 
असेल देवाच्या पायाशी जाण्याचे 
पण दुर्भाग्य किती 
ती भाग्यरेषाच नव्हती 
की माझाच निष्काळजीपणा 

त्यांची भाग्यरेषा कोमेजून टाकली 
कदाचित पायदळी तुडविली 
त्यांचे  स्वप्न माझ्याच नकळत 
माझ्या निष्काळजी स्वभावाने 
फुले टोपलीतच वाळून गेली 
स्वप्न मनातच ठेवून ना 
ती देवाच्या पायाशी गेली 
ना ती सुगंध देऊन गेली 
भाग्यरेषाच होती ती त्यांची 
की निष्काळजीपणा माझाच 
काय चुकले......

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

============================

चारोळी

दुःखाचा महापूर स्वतःसाठीच असतो 
वेदना फक्त स्वतःसाठी असतात 
मनाने स्वार्थी व्यक्तीच्याही 
मनाने सज्जन असलेल्या व्यक्तीच्याही 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

चारोळी

सुखाची पानगळ झाली की 
दुःख फुलावर येते मनसोक्त 
भटकंतीसाठी जाते 
सुखाचे फुल..!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

===============🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

When happiness fades away
 Sorrow comes to the flower willingly
 Goes for a walk
 Flower of happiness..!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 =============== 🤣🤣🤣🤣🤣🤣

जबाबदारी ***

*** जबाबदारी ***

समोर असलेली 
छोटीशी ...
जबाबदारी झटकली 
की देव नावाचा 
व्यक्ती आयुष्यभराची 
जबाबदारी 
डोक्यावर देऊन जातो 
न झटकता 
येणारी ..!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================

*** Responsibility ***

 The one in front
 little...
 The responsibility was shaken
 That is called God
 A person for life
 Responsibility
 It is given on the head
 without shaking
 Coming ..!
 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤

 ============================

*** मला माहित आहे ***

        कधी कधी काही व्यक्ती खोटे बोलून काही गोष्टी साध्य करतात आणि त्या व्यक्तीला नको त्या दुःखाच्या वेदनेतून चालायला लावतात. हे दुःख एखाद्या व्यक्तीला त्या दुःखात घेऊन जाते तिथून बाहेर पडताना व्यक्तींना आयुष्याचे ते सोनेरी वेळ द्यावे लागतात.
         किती त्याचे स्वप्न पूर्णत्वास येणारे असते. पण खोट्यांच्या बाजारात सत्य लपले जाते. मूर्खपणाचा कळस घातला जातो. 
      सत्याचा त्याच भावविश्वातून ही कविता. आयुष्याच्या वर्तमान काळ जरी या क्षणाला सांगत असला... दाखवीत असेल पण नियती क्रूर आहे. त्याचा भविष्यकाळ कसा असेल हे माहीत असते...!
      कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

*** मला माहित आहे ***

मला माहित आहे माझा भूतकाळ 
तो सांगून गेला माझा वर्तमानकाळ 
पण खरं सांगतो 
त्याचा भविष्यकाळ 
पडलेला घरासारखा उध्वस्त 
मातीमोल झालेला 

म्हणून सांगतो कुणाच्याही 
भविष्याचा खेळ मांडू नका 
खोट्या किल्लीने खऱ्या कुलपाचे 
दार उघडत नाही 
नियती क्रूर
पण वेध मात्र निसटलेला क्षणाला 
सोबत देत आणि घेत 
सुद्धा 

म्हणून सांगतो पडलेली स्वप्ने 
वेचू नका 
उमेदीचे स्वप्न पडू देऊ नका 
मला माहित आहे 
माझा भूतकाळ  
तुझ्या  भविष्यकाळ...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================

Sometimes some people achieve things by lying and make the person walk through the pain of unwanted suffering.  This suffering leads a person to that suffering while coming out of it, individuals have to spend that golden time of their life.
 How his dream is about to come true.  But truth is hidden in the market of lies.  Stupidity culminates.
 This poem is from the same spirit of truth.  Although the current period of life is telling this moment... but destiny is cruel.  Who knows what his future will be...!
 If you like the poem, don't forget to like and share...!

** I know ***

 I know my past
 He told my present time
 But tell the truth
 His future
 Ruined like a fallen house
 Soiled

 So say anyone
 Don't play the game of the future
 A real lock with a fake key
 The door doesn't open
 Fate is cruel
 But Vedha escaped momentarily
 Giving and taking along
 too

 So tell the fallen dreams
 don't pick
 Don't let hope fall
 i know
 my past
 Your future...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤

===❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤=== ============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...