savitalote2021@bolgger.com

विद्रोही कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आयुष्य मराठी कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्रोही कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आयुष्य मराठी कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

संघर्ष....

          आयुष्यातील संघर्ष हा हा अनेक वाटांनी अनेक पायवाटांनी अनुभवांनी आलेली असते. संघर्षाची महत्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न..!!


///// संघर्ष....////

संघर्ष....
आयुष्यातील टप्प्याटप्प्यावर 
मिळालेला अनुभव 

संघर्ष... 
अंतर्मनातून परिपक्व 
बनविणारे साधना 

संघर्ष ...
यशाच्या पायरीवरून 
शिखर गाठणारी 
अनाकलनीय पायवाट 

संघर्ष....
स्मृतीच्या पानांची 
शक्तिशाली परिपक्व 
बनविणारी जीवनगाथा

              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  //// संघर्ष....////

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


----------------------------------


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...