मेणबत्ती हे एक प्रतीक प्रकाशाचे...! अन्यायाला न्यायामध्ये परिवर्तन करण्याचे ...!बुद्ध धम्म त्या परिवर्तनाचा आधारस्तंभ आहे. दीपस्तंभ आहे.
याच भावविश्वातून ही कविता . कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या दुरुस्त केला जातील, त्यावर संशोधन केल्या जाईल..! धन्यवाद 💕
*** मेणबत्ती ***
मेणबत्तीचा आज
अर्थ बदलला आहे
ती आता न्यायासाठी रस्त्यावर
उतरली आहे
न्याय आता रस्त्यावर
मेणबत्ती सोबत चालते आहे
महापुरुषांच्या विचारांना
पायदळी तुडवत
संस्काराची भाषा करते आहे
पाश्चात्य संस्कृतीचा
कणाकणात वावर होतो आहे
महापुरुषांच्या विचारांना
मूठमाती दिली जात आहे
संस्कार पेरावे बुद्धांचे
समाजात उगवलेल्या न्यायाने
संस्कार पेरावे निस्वार्थपणे
अंतर्मनात ....!
झिजत चाललेल्या संस्काराला
मेणबत्तीची आता आवश्यकता नाही
असे सांगत
बुद्धाच्या शिकवणीकडे पायवाट
करावी स्वातंत्र्याची
मेणबत्ती न्यायासाठी रस्त्यावर
उतरू नये म्हणून
संस्कार रुजवावे अंतर्मनात
स्वातंत्र्य पक्षांचा किलबिलाट चोहीकडे
उगवू देण्यासाठी
बुद्धांनी पेरलेली मानवता
गल्लीबोळ्यात नांदू दे
मेणबत्त्या शोभून दिसतात
फक्त प्रकाशासाठी
अंधाराला उजेडात आणण्यासाठी
मेणबत्ती कणाकणात
विश्वरूपी शांततेसाठी
धम्मरूपी समानतेसाठी
जनकल्याणाच्या मार्गासाठी
गर्जना नव्हती ती
फक्त मध्यम मार्गाची
तर गर्जना होती
ती माणुसकीची
ती माणुसकीची
दीक्षांत समारंभ हा
साक्षीदार आहे म्हणून
रुजवून राहू दे तो क्षण
नव आरंभाचा माणूस बनण्याचा
साक्षीदार म्हणून
घरात मेणबत्तीच्या प्रकाशासोबत
विश्वरूपी प्रकाशासाठी...!💕😀
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते.
शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
Conditions are changing, social attitudes are changing. Justice is changing the language of injustice. We take to the streets with candles to advocate for a changed perspective..., the idea behind it is equality.
A candle is a symbol of light...! To transform injustice into justice...!Buddha Dhamma is the pillar of that transformation. There is a lighthouse.
This poem is from this spirit. The poem is handwritten and composed. Don't forget to like and share if you like. If there are any errors, please let us know in the comment box. They will be corrected, researched..! Thank you 💕
*** candle ***
Today of the candle
The meaning has changed
She is now on the road to justice
has landed
Justice is now on the streets
The candle is moving along
To the thoughts of great men
Trampling
The language of rituals
of western culture
The particle is moving
To the thoughts of great men
Handshake is being given
Buddha's rites should be planted
With the justice that emerges in the society
Sanskar should be sown selflessly
Inwardly....!
To the decaying culture
A candle is no longer required
Saying that
Path to Buddha's Teachings
Freedom to do
A candle on the road to justice
In order not to get off
Sanskar should be rooted in the heart
The chatter of freedom parties is everywhere
to let rise
Humanity planted by the Buddha
Give Nandu in the alley
Candles look beautiful
For light only
To bring darkness to light
Candle dough
For universal peace
For Dhammarupi Equality
For the path of public welfare
It was not a roar
Only the middle way
So there was a roar
It is humanity
It is humanity
Convocation ceremony
As a witness
Let that moment be rooted
To become a man of new beginnings
as a witness
With candle light in the house
For Universal Light...!💕😀
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poetry, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way.
Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤
--------------------------------------------------------------------------