savitalote2021@bolgger.com

मराठी कविता बुध्द marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता बुध्द marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

बुध्द

बुध्द                                                 
बुद्धाने पेरली समानतेची शिकवण 
बुद्धाने फुलविली बंधुत्वाचे बन
बुद्धाने पेटविली अंधविश्वासची दोर 
बुद्धाने निर्माण केला शीलवान माणूस 
बुद्धाने फुलविली मानवता वाळवंटात 
बुद्धाने जागे केले बोधिवृक्षास                  
बुद्धाने दिला मार्ग मोक्षप्राप्तीचा 
पणती सारखे झिजून अंधाराला प्रकाशाकडे 
नेणारा मार्ग दाखविला बुद्धाने 
जीवनाला अर्थगाणे दिले बुद्ध धम्माने

                          सविता तुकाराम लोटे

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...