savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

सावली

         आयुष्यात कधी कधी अशा समस्या येऊन जातात त्यापासून आपली सुटका नसते. आपण त्यांना मागे सोडून जाऊ शकत नाही अशा वेळी जगण्याची काही नियम ही सोडता येत नाही. या भावविश्वातून ही कविता आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेयर करायला विसरु नका कविता स्वरचित व स्वलिखित आहे.

*** सावली ***

आपल्याच सावलीपासून 
शिकावे असे वाटत राहते 
जगण्याचे नियम मोडण्यापेक्षा 
वाट थोडी वाकडी 
करावी वाटते 
मनाची...

आपल्याच सावलीपासूनच 
शिकावे लहान होतान कधी 
मोठे होऊ नये आणि मोठे 
झाल्यावर पावलापावलावर फक्त 
मोठेच व्हावे 
थोडी सरळ पण नागमोडी 
चालावे वाटते 
मनाला 

शेवटी काय आपलीच सावली 
सोबत येणारच असे 
राहून-राहून वाटते पण 
प्रत्येक वाट मोकळी असली 
तरी शेवटी जावे फक्त 
एकट्यालाच लागते 

आपल्याच सावलीपासूनच 
शिकावे असे वाटते...!!!


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****  सावली  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


========❤❤❤❤❤==========


           Ayushayat Kadhi Kadhi Asha Problem Yeun Jaat Typasoon Apli Sutka Nasate.  Aap tyana mage sodun jaau jao shakt nahi asha veli jaganyachi's rule is not yet sleep.  Or sentimental poetry comes.  Kavita Avadalyas Like and Share Karayla Visru Naka Poems are self-written and self-written.

 *** Savali ***

 Aaplyach Savlipasoon
 shikawe ase wat rahate
 Jaganyache rule Renewal requirement
 wat thodi wakadi
 karavi watte
 Manachi...

 aaplyach savlipasoonach
 shikave lahan hotan kadhi
 Mothe Hou Naye and Mothe
 Jhalyavar Pavlapavalavar Fakt
 mothech whaway
 Thodi sir pan nagmodi
 Chaleway Watate
 manala

 Shevti Kya Aplich Savli
 Sobat Yenarach Ase
 Rahoon - Rahoon Wate Pan
 Every Watt Moki Genuine
 Tari shevty jave fakt
 cost a lot

 aaplyach savlipasoonach
 Shikawe As Watete...!!!


 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
 Title :- *****  Savali  *****

 Aaplya yanyachi janiv apalya reaction  ho.  Please don't forget to like and share your feedback in the comment box.


 ============================

अच्छा सुनो ना

अच्छा सुनो ना
गले तो लग सकती हू
पर मे प्यारी बेटी हू मेरे पापा की।।


 ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- *****   अच्छा सुनो ना****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

---------------------@@@@@@@@@-@------------------
हिंदीशायरी शायरी

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...