savitalote2021@bolgger.com

प्रेमकविता आयुष्य कविता आई कविताविरह कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमकविता आयुष्य कविता आई कविताविरह कविता सकारात्मक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २५ जुलै, २०२२

आई Mother

        आईच प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. तिच्या मायेची उब सर्व सर्व समस्याचे उत्तर असते. म्हणून आईला शब्दात व्यक्तच करता येत नाही. तरीही थोडाफार हा प्रयत्न.... कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

❤❤❤ आई ❤❤

माझ्या आईचे शब्द 
विश्वासाचा नवीन अर्थ 
मनातील आत्मविश्वास 
द्विगुणीत करणारे तिचे प्रेम 
तिची शक्ती नवीन आवाहनांना 
समोर जाण्याची शक्ती 
माझेच प्रतिबिंब जणू 
नाही मीच तिचे प्रतिबिंब 
नवीन शब्दांबरोबर 
नवजागृतीची जाणीव निर्माण 
करीत माझी आई 
माझा जीव... 
माझी स्वप्न...  
विश्वासाच्या नवीन माळेमध्ये 
गुंतलेला शक्तीचा 
आत्मसन्मान..❤

     ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


❤❤❤❤❤❤❤❤❤❤✍️✍️✍️✍️

              A mother's love cannot be expressed in words.  The warmth of her love is the answer to all problems.  So mother cannot be expressed in words.  Still a bit of effort.... If you like the poem, don't forget to like and share.  The poem is handwritten and composed.

 ❤❤❤ Mother ❤❤

 My mother's words
 A New Meaning of Faith
 Confidence in the mind
 Doubling her love
 Her power to new appeals
 Power to go forward
 Like a reflection of me
 No, I am her reflection
 with new words
 Create awareness of innovation
 doing my mother
 my life...
 my dream...
 In a new wreath of faith
 of power involved
 Self respect..❤

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

           Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...