savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी कविता चारोळीआयुष्य लेख सकारात्मक लेख मराठी आर्टिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी कविता चारोळीआयुष्य लेख सकारात्मक लेख मराठी आर्टिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

***Calculation is...!!*****हिशोब हा ...!!***

      
****हिशोब हा ...!!***

        विचारांना कितीही फिल्टर लावले तरी मुळातच विचार नकारात्मकतेचे असेल तर कितीही फिल्टर लावा त्याला ती व्यक्ती सरड्यासारखी रंग दाखवतेच.        

               क्षणाक्षणाला गटारातले पाणी गटारातच जाते. कितीही फिल्टर लावले तरी, तसे काही व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला आपल्या विचारांना आपल्यासाठी जितके शुद्ध करू शकतो तितके शुद्ध होत नसले तरी गटारातले पाणी स्वतः होऊ नका.
             कारण पैसा स्वार्थ व्यवहार हा फक्त विशिष्ट ठिकाणी उपयोगी पडतो; पण कर्म आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या त्या क्षणाला सुखकर करण्यासाठी उपयोगी असतो.

              हिशोब हा त्यावेळी पैशाचा होत नाही. तर ही हिशोब व्यवहार हा आपल्या चांगुलपणाचा होतो. स्वार्थी बना चांगला कर्मासाठी, चांगला व्यवहारासाठी आणि चांगल्या माणुसकीसाठी हिशोब हा इतकाच...!

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

***Calculation is...!!***

         No matter how many filters are applied to the thoughts, if the thoughts are basically negative, no matter how many filters are applied, the person will show color like a lizard.

        Every now and then the water in the sewer goes into the sewer.  No matter how many filters you put on, there are people around you who don't purify your thoughts as much as you can, but don't be the sewer water yourself.
 Because money selfishness is useful only in certain places;  But karma is useful to make the last moment of life happy.

           The reckoning is not about money at that time.  So this accounting transaction is of our goodness.  Be selfish for good karma, good business and good humanity is the calculation...

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lote
           The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
         If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹



💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
=============================💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕





❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...