savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

ती त्याच्यासाठी

    
 ती त्याच्यासाठी 

वळणावळणावर खुलते ती 
सहज सर्वकाही करते ती 
अशक्य शक्य करते ती 
अवघड ही सोप करते ती 
जीवनाचे गोंधळ सोडविते ती  
आणि मार्गदाता होते ती
इच्छेला सांभाळते ती 
परिस्थितीला बदल ती
गोंधळाला क्षमवते ती 
त्याचा आनंदात आनंदी असते ती
सर्वस्व पणाला लावते 
           ती त्याच्यासाठी

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...