savitalote2021@bolgger.com

सामाजिक कवितापर्यावरणात्मक कवितानिसर्ग कविता save water लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कवितापर्यावरणात्मक कवितानिसर्ग कविता save water लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २९ मे, २०२२

पाणी



***पाणी***

पाणी वाचवा जीवन वाचवा 
असे फक्त वाचत आलो तरीही 
दुष्काळ आहे कुठे ना कुठे 
एक हंडा पाण्यासाठी 
वणवण सारी 
म्हणून जपून वापरा निसर्गाची पाणी 
हे आपले कर्तव्य आहे  
स्वतः स्वतः घेतलेली जबाबदारी 
उमलेल नव अंकुर 
पहिल्या थेंबाच्या स्पर्शाने....
तो थेंब येणाऱ्या
पिढीची संपत्ती आहे
पिढीची संपत्ती आहे.....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...