savitalote2021@bolgger.com

Marathi kavita गुढीपाडवा सविता तुकाराम लोटे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi kavita गुढीपाडवा सविता तुकाराम लोटे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० एप्रिल, २०२१

गुढीपाडवा

          

       गुुुुढीपाडवा 
पानगळ झाली... नव पालवी आली 
चैत्र फुलले...नवी उषा आली
नवगुढी दारात असती... निसर्गरूप फुलवित
अतूट नाती...
माणुसकीची पानाफुलांचे चैत्र पावलीशी अंगणात सजली सप्तरंगांची मनमोहक रांगोळी 
सजले दारातील कुंड्यातली झाडे अन 
नव रूपाने सजली गच्चीतली बगीचे 
सजली दऱ्याखोऱ्यातील जंगले नव रूपाने 
करुया संकल्प या दिनी नव्या ऋतूत 
नव्या आयुष्याची उभारू या दारी आपुला 
करोना महामारीचा नष्ट समूळ करुनी 
संकल्प नव माणुसकीची व्याख्या...निर्माण करूया विजयपताकाची उभारूया गुढी!!!

          सविता तुकाराम लोटे 

माघार

बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी प्रियसी, तिच्या प्रियकराला हे सांगत आहे कारण आम्ही नवा आरंभा नवयुगाच्या या तत्त्वानुसार आम्ही चालत आहे गावक...