savitalote2021@bolgger.com

Marathi Ghazal #MarathiSahitya #MarathiPoem #MarathiLekh = लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Ghazal #MarathiSahitya #MarathiPoem #MarathiLekh = लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ मार्च, २०२३

..होती बरी...!!(गझल)

....होती बरी...!!

हसतात आता मज हेच वारे पानगळीचे 
आवाजात मज होता तरीही पानगळच

अजून वेदनेचा काटा उरी सलतो आहे 
नव पालवीची गाथा गात आहो

चेहऱ्याचा भावना न समजावे असेच आता आरशात गाव जुन्या परी भान नवीन आता

सारेच प्रश्न जाळूनी जिंदगीचे उत्तर आता सोबतीला सारेच विखुरलेला एकांत आता 

हास्यातही शांतता मर्यादीत सीमासोबतीला अजूनही आलोच का? रिकाम्या पोटी पानगळच 

होती बरी...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
==========================================================

....was fine...!!

 Now I am the only one who laughs
 Even though there was joy in the voice

 The thorn of pain is still burning
 Nav is singing the story of Palvi

 The feeling of the face should not be understood, now the village in the mirror is old, the fairy is aware of the new now

 After burning all the questions, the answer of life is now with the companion, all the scattered loneliness now

 Have you still come to the limit of peace in laughter?  Eat on an empty stomach

 It was fine...!!

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

# मरााठी गझल  #मरााठीसाहित्य #मरााठीकविता #मरााठीलेख    

Marathi Ghazal #MarathiSahitya #MarathiPoem #MarathiLekh
 =================================================

=========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...