स्वभाव गोड किंवा तिखट कोणताही असला तरी माणुसकीच्या नियमांचे उल्लंघन कुणी करू नये प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती गोडच असेल असे
नाही आणि तिखट असेल तर कचरा त्या क्षणांचा
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात आधार फक्त वेदनेचाच असतो पूर्णत्वाच्या विचाराने बाईपण जगत असते वेदनेचा काय घेऊन बसले मासिक धर्म...