प्रवास
मनातील विचारांना घेऊन जातो पण आपला प्रवास कुठे घेऊन जातो तर आपल्या मनातील प्रवास आपल्या माणसाजवळ घेऊन जातो ते शब्दात सांगू शकत नाही आजूबाजूला असलेल्या प्रवासांचे मन सुद्धा तसेच असते. कारण ते सुद्धा आपल्या मनात आपला प्रवास करीत असतं येणाऱ्या शब्दांना येणाऱ्या अनुभवाला मोकळी वाट देऊन जातात आणि ते ऐकताना आपला प्रवास पूर्ण झाला हे सुद्धा कळत नाही मनाला त्यांचा एक अनुभव नवीन अनुभव साठी तयार करीत.
आपला प्रवास अंड करीत अविरत चाललेला त्यांचा प्रवास आपला प्रवास मनातला धावण्याचे सामर्थ्य आनंद देत चालू असतो हसत हसत आणि हसतच
शब्दांच्या चिंब प्रवासात
भिजून मनातील कोपरा
करीत नवीन पाऊल वाट जुळवत
सविता तुकाराम लोटे
-------------------@-----------