savitalote2021@bolgger.com

आयुष्य प्रवास कविता सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य प्रवास कविता सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

कविता..... poem ...kavita

            
        कधीकधी भावनाशून्य होऊन जातात. त्यावेळी शब्दही मनात कुठेतरी शून्य होऊन जाते. त्यावेळी एकच आधार जन्म देते ती म्हणजे आपली प्रतिभा आणि शब्द शब्द एकत्र होतो.

          नवीन काही जन्म घेते ती म्हणजे आपली कविता. कविता बळ देते ...शब्द देते.... या भावविश्वात "कविता" या कवितेने जन्म घेतला आहे. कविता स्वरचित  व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!

    ***  कविता ***

ओठांवरील कविता 
शब्द जन्म घेते 
उजळते मनामनात 
रुजते प्रकाशझोतात 
अमृताची वेल होऊनी
झुलती शब्दपाकळीत 
वातीला बोलती करती 
अंधाराला शब्द देती 
रुजली मनामनात 
उजळते सूर्यप्रकाशासारखी 
ओढ अस्तित्वाच्या 
पाऊलखुणांची... 
पांघरून दुःखाला देती 
जगी एकच नियम 
सांगून जाती...
सुगंधी उजळण शब्दांची 
ओठांवरील कविता 
शब्दात जन्म घेती 
शब्दात जन्म घेता 
अस्तित्वाच्या पाऊलखुणांची

   ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** कविता   **

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!





 Sometimes they become emotionless.  At that time, even the word becomes zero somewhere in the mind.  The only basis that gives birth at that time is that our talent and words come together.

 Our poetry is what gives birth to something new.  Poetry gives strength ... gives words .... Poetry is born in this world.  The poem is self-written and self-written.  Don't forget to like and share if you like !!

 *** Poetry ***

 Poem on the lips
 The word is born
 Brightening the mind
 Roots in the light
 By becoming a vine of nectar
 Swinging words
 She used to talk to Vati
 Giving words to darkness
 Rujali Manamanat
 Like the shining sunlight
 Attachment to existence
 Footprints ...
 Giving pain by covering
 The only rule in the world
 Saying caste ...
 Of fragrant reflection words
 Poem on the lips
 Born in words
 Born in words
 Footprints of existence

              ©️®️✍️Savita Tukaram Lote

 ✍️©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - *** Poem **

 Be sure to leave feedback in the comment box.  Don't forget to like and share if you like.
 Thank you ... !!

==========================



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...