savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता प्रासंगिक कविता विरह कविता सामाजिक कविता Marathi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता प्रासंगिक कविता विरह कविता सामाजिक कविता Marathi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १० जून, २०२१

*** त्यानंतरचा,मधला प्रवास ***




       *** त्यानंतरचा,मधला प्रवास***


आयुष्यातील सुंदर क्षणापासून 
चालू झालेला प्रवास 
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत;
मधला प्रवास सुखाचा 
त्यानंतरचा प्रवास यशाचा 
परत मधला प्रवास 
र्सौदर्याचा ऐश्वर्याचा, त्यानंतरचा 
प्रवास सुख-दुःखाच्या वाटाघाटीच्या 
त्यानंतरचा प्रवास शांत संयमाने 
चालण्याचा ...परत मधला प्रवास 
देऊन जाण्याचा !!
आयुष्य चक्र संपले की 
अंतिम प्रवास...
आठवणींचा फुलांचा!!!

    ©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

    ©️✍️🏻Savita Tukaram Lote
------------------@@@@----------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...