गारवा आज जास्तच
नव्या जोशाने...
नव्या उमेदीने...
प्रेम गारवा मनाला
भिजून देतो
बहरतोया मजसंग
पुन्हा नव्या रुपात
तहानलेल्या कुशीतील
फुललेल्या श्वासांचा ❤
......गारवा आज जास्तच
©️✍️🏻सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- प्रेम ❤
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
Thank you
----------------------------------