मी आठवणींसोबत अजून वाहतच
पण त्याच्या पुरात अनेक जण वाहताच
मी आसवांच्या सोबत खरं तर मी त्याच्या शब्दांसोबत पण त्यांचा ओलावा हा
कधी नव्हत जणू मी वाहत राहिले
आठवणींच्या पुरात पण खरतर
ते प्रेम नव्हतेच जणू मी वाहत गेले
नाहून गेले जखमांची ओंजळ गोळा करीत
तो क्षणच मोहरला होता माझ्याकडून त्या ओलाडोहात दुष्काळ होता प्रेमाचा मांडलेला
खोटा बाजार होता अलगद हळव्या भावनांचा
मी आठवणीन सोबत अजूनही वाहतच...!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
=============================
*** I'm ***
I still flow with the memories
But many people were swept away in its flood
I am with the feelings, in fact I am with his words but their moisture
I kept flowing as if never
A flood of memories but actually
It was not love as if I drifted away
Collecting the flood of wounds that washed away
That moment was stamped by me in that wet drought of love
A fake market was a separate sentiment
I still flow with memories...!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
The poem is handwritten and composed. Don't forget to like and share if you like.
Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤
============================