........ बहिष्कृत चळवळ ......
मात्र स्वतःचे, जिवंतपणा उलगडण्यासाठी
सगळ्या मुक्या वेदनांना पायदळी तुडविण्यासाठी....
न जपला जाणारा व्यथा मात्र
जंगलप्रवासला अंधार वाटेवर!
रस्ता हरवलेल्या पडलेल्या जगण्याच्या
मनस्वी स्व जिवंतपणाचा....
पुरलेला अस्तित्वाचा मुक्या वेदना
रस्ता हरवलेल्या...
बहिष्कृत समाजाच्या!!!
सविता तुकाराम लोटे
---------------------------------