savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता प्रासंगिक कविता विद्रोही कविता Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता प्रासंगिक कविता विद्रोही कविता Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ जुलै, २०२१

ओरखडा




            ** ओरखडा **

आयुष्यात कितीही ओरखडे झेलायचे 
कुठे थांबेल का, हे सर्वच

अंत आहे का याला 
मर्यादेच्या अविरत साखळीमध्ये 

पोहताना लहान बदकाचा तंरग
लहान असेल पण खरंच 

त्याला त्या तरंगाशी काही 
संबंध असतो 

शर्यत फक्त  जाण्याची 
अडथळ्यांच्या मार्गातील मार्ग 

होण्याचा ओरखडा तर असेलच 
गुणधर्माचा मन  बदलण्यांचा 

आसुसलेल्या माणुसकीची 
प्रखरता।   शीतलतेची  

रेखाटताना हळुवार जपली 
जाणार ओरखडांचा जखमा 

वात्सल्याच्या मायने भरेल का 
बदललेल्या दृष्टीला 

आनंदाच्या ओरखडा मिळेल का !!
आयुष्यात आनंद ओरखडा 

तयार होईल कधीतरी 
मनाच्या  ओरखडाला औषध 

मिळेल का 
समानतेची न्यायाची .....

माणुसकीच्या भिंतीच्या 
ओरखडांची !!


     ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   ओरखडा ***

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you!!

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...