पानांच्या साजेमध्ये सजली
अबोल फुल
अव्यक्त भावना न संगे
व्यक्त होताना
लपविली जाई
मौन स्वरूपात अबोल श्वास
दाटलेल्या संवेदनाचा
अबोल बोली
मनपानांत साजे मध्ये
लपवूनी
पानांच्या साजेमध्ये
सजली
अबोल फुल... फुले!
** त्याच हसू ** त्याच हसू मनाला जगण्याचे बळ देते रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता जगण्याची रीच शिकवते त्याच हसू चेहऱ्यावर स्माईल ...