savitalote2021@bolgger.com

विरह कविता स्त्री कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता स्त्री कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

आठवण

        आठवण 
रातकिड्यांचा आवाजात 
आकाशात चमकणारे तारे 
अंगाला मोहून टाकणारा वारा 
आणि अशातच तू आली 
तुझ्या शृंगारानी झाले प्रफुल्लित 
तुझ्या केसातील मोगरा 
आनंदून गेला माझ्या मनाला 
तेव्हा आली मनी आठवण 
गेलेली तू दूर 
माझ्यापासून ....
मी सावरत होते स्वतःला 
तरी माझी एक वेडी 
आशा
होती
तू गेली असली तरी 
तुझे प्रेम माझ्याजवळी होते

स्त्री महिला दिनविशेष

स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करता करता स्त्री बंदिस्त होत चालली आहे स्वखुशीने !! हे आता प्रकर्षाने जाणून येत आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्...