गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!! नवीन वर्ष आनंदाचे सुख समाधानची जावे. बळीराजाचे राज्य येऊ शेतकऱ्यांच्या सर्वच पीक धान्यांना चांगला मोबदला मिळावा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!
#Gudipadwa and #Happy New Year everyone!! May the new year be full of joy and happiness. All the crops of the farmers should get good remuneration in the kingdom of Baliraja. This is God's prayer.
Happy New Year to all my friends...!!
✍️ ©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
✍️ ©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤
=============================