savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता आयुष्यावर कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता आयुष्यावर कविता प्रासंगिक कविता निसर्ग कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

दोन चहा


****  दोन चहा ****

माझ्या तुझ्या सोबतीला 
नेहमीच साथ या दोन कपांची 

माझ तुझ नात फुलतांना 
तुटतांना साथ या दोन कपांची 

विरहाच्या वेदनेतही साथ 
या दोघांचीच माझ्यासोबत !!!!

       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
 शीर्षक :- दोन चहा 

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!



----------------------------------

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...