savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी सुविचार मराठी कविता दलित विद्रोही साहित्य स्त्री साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी सुविचार मराठी कविता दलित विद्रोही साहित्य स्त्री साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

ओंजळ ओंजळ भरण्यासाठी आधी थेंब थेंब साठवावे लागते",In #order to fill the #flood, one must first store #drop by drop",


*** ओंजळ ओंजळ भरण्यासाठी आधी थेंब थेंब साठवावे लागते",***

      काही गोष्टी ह्या अप्रत्यक्षरीत्या आपल्या आयुष्यात येऊन जातात. कधी वाटते त्या का आल्या असाव्या पण आता त्या गोष्टीचा संदर्भ होऊन गेलेल्या गोष्टींसोबत लावला की कळते, त्या गोष्टी अप्रत्यक्षरीत्या आपल्या आयुष्यात आलेल्या नाही तर भविष्यातील आयुष्याची जडणघडण असणाऱ्या परिस्थिति सोबत संघर्ष लढाई करण्यासाठी त्याला असाव्या असे वाटून जाते. मनाला समाधान मिळून देते. काही गोष्टी स्वतःसाठी असतात आता वाटत नाही संघर्षाचा काळ मोठा असतो असे म्हणतात. सुखाचा काळ लहान असतो असेही म्हणतात. सत्य काय असत्य काय माहित नाही तरीपण आयुष्य त्या सरळ रेषेवर चालत आहे. ती सरळ रेषा आयुष्याच्या त्या वळणावर सोबत आलेली आहे त्या वळणावर संस्कारक्षम पावले होती.  

"ओंजळ ओंजळ भरण्यासाठी आधी थेंब थेंब साठवावे लागते",

     खरंच आहे, ज्या अर्थी आपल्याला काहीतरी मोठे हवे असते त्यासाठी प्रयत्न छोट्या छोट्या गोष्टीतून करावे लागते. प्रत्येक व्यक्ती त्या छोट्या गोष्टीतून आपले आयुष्य फुलवीत असते पण यात काही लोक अपवाद असतात. माझ्या शब्दात त्या चाटुकारिता यापेक्षा मोठा शब्द माझ्याजवळ नाही म्हणून चाटूकारिता प्रत्येक व्यक्तीला एक एक पायऱ्या चढून त्या यशस्वी शिखरापर्यंत चढावे लागते आणि ते शिखर गाठावे लागते.

        संघर्ष असतोच प्रत्येक वाटेवर दगडी काट्यांची सजलेली चद्दर असतेस. त्या प्रत्येक वाटेवर चालून आपण ते शिखर गाठत असतो आणि तो गाठल्यानंतर होणारा त्रासही आपण सहन करत असतो, पण खरंच ही चाटूकारिता त्या संघर्षाला कोणत्या शब्दांनी संघर्षहीन करत असेल. कदाचित त्यांना माहीत नसते पण प्रत्येक व्यक्ती हा त्या संघर्षातून जात असतो पण चाटूकारिता या शब्दासारख्या व्यक्तीला त्या संघर्षातून जावे लागत नाही.

        ओंजळ ओंजळ भरण्यासाठी थेंब थेंब साठवावे लागत नाही. त्यांना संघर्षाची किंमत नसते त्यांना माहीत असते फक्त आणि फक्त चाटू करिता हे व्यक्ती कितीही उच्च पदावर गेले तरी ते तिथेच राहतात. जिथे ते असतात. असे भरपूर उदाहरण आपल्या आजूबाजूला आहेत. पैसा गाडी घर बंगले अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या जवळ असतात पण संघर्ष मात्र नसतो. संघर्षातून मिळालेले समाधान त्यांच्या जवळ नसते. संघर्षातून मिळालेली ओळख त्यांच्या जवळ नसते .....त्यांच्या जवळ असते; अभिमान स्वाभिमान मान सन्मान असला तरी तेही त्याच चाटूकारीतेचे उदाहरणे असतात.

        कधीकाळी त्याच पाय रस्त्यावर चाललेले होते. असो त्यांनी ते मिळविले ते त्यांचे होते असे जरी म्हटले तरी पण संघर्षाची वाट त्या सरळ साध्या व्यक्तीच्या आयुष्यात का येते हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. निसर्ग पानगळ करते तसेच कधीतरी त्यांच्याही आयुष्यात पानगळ येईल का त्यांच्याही कर्माचा हिशोब होईल का? त्यांच्याही प्रत्येक अहंकारी शब्दांचा गोळा बेरीज गुणाकार भागाकार होईल का? काल एक वाक्य मी लिहिले अशक्य असे काहीच नाही पण शक्यही काहीच नाही असेही वाटून जाते मग शक्य अशक्य ची परिभाषा ती कोणत्या भाषेत असेल ती भाषा निसर्गाला माहीत असेल का? हाही प्रश्न उपस्थित होतो.

 असो,सांगायचे इतकेच आहे की, ओंजळीने काहीही मिळत नाही. थेंब थेंब साठवून ओंजळीने एका क्षणानंतर आयुष्यात त्याचा वापर करून घ्यावा लागतो आणि त्यातलाच काही उरलेले इतरांसाठी सुद्धा ठेवावे लागते." हा खरा पुरुषार्थ..." ही गोष्ट चाटूकरीता या पद्धतीने चालणाऱ्या व्यक्तीकडे नसते हे विशेष. !!💕❤😂

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



******************************************************************************


** In order to fill the flood, one must first store drop by drop",***



 Some things come into our life indirectly.  Sometimes we think why they should have come but now when we refer to those things and put them with past things, we know that those things did not come in our life indirectly but he feels that he has to fight with the circumstances that are the structure of future life.  Gives satisfaction to the mind.  It is said that some things are for themselves now, the time of struggle is long.  It is also said that the time of happiness is short.  Although we don't know what is true or false, life is moving on that straight line.  That straight line has come along at that point in life and was cultivated at that point.

 "In order to fill up the dirty water, you have to store it drop by drop",

 Indeed, in the sense that we want something big, we have to strive for something small.  Every person flourishes his life from that little thing but some people are exceptions.  I don't have a bigger word than flattery in my words, so flattery requires every person to climb one step at a time to that successful peak and reach that peak.

 As long as there is struggle, every path is decorated with stone thorns.  By walking on each of those paths we are reaching that peak and we are also enduring the hardships that come after reaching it, but really this flattery will make the struggle less of a struggle by what words.  Maybe they don't know but every person goes through that struggle but a person like Chatukarita doesn't have to go through that struggle.

You don't have to store drops to fill the overflow.  They don't value struggle, they know that no matter how high a position these people go, they stay there only and only for licks.  where they are.  There are many such examples around us.  Many things like money car house bungalow are close to them but there is no conflict.  The satisfaction of struggle is not near to them.  The identity gained through struggle is not close to them …..it is close to them;  Although pride and self-respect are examples of flattery, they are also examples of flattery.

 #Sometimes the same feet were walking on the road.  However, even if they claim that it was theirs, the question remains unanswered as to why struggle is expected in the life of such a simple person.  As nature drops leaves, will leaves fall in their lives too?  Will the #collection of each of their arrogant words become addition, multiplication, and division?  Yesterday I wrote a sentence that nothing is impossible, but nothing is possible, so what is the definition of possible and #impossible in which language? Yesterday I wrote a sentence that nothing is impossible, but nothing is possible, so does nature know the definition of possible and impossible in which #language it will be?  This question also arises.

 Anyway, all I have to say is that there is nothing to be gained by bragging.  Onjali has to save drop by drop and use it after a #moment in life and keep some of it left for others.  !!💕❤😂


✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.

 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

******************************************************************************


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...