savitalote2021@bolgger.com

रविवार, १२ मार्च, २०२३

*** पुन्हा नकोच आता ***


दुःख इतके झाले की, वेदनेमुळे सर्वच काय हरवून जाते. या आशयातील ही गझल.
       स्वरचित आहे व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

*** पुन्हा नकोच आता ***

नको आहे ग्रीष्मातील चटके आता 
आनंद इतिहास जमा आता 

हरवून गेली पानगळ आताच 
पालवी पुन्हा नकोच आताच 

गुणगुणतात चटके रंगवून जातात दुःख 
आताशा कुठे जगण्याचे लालसा थकलो

नाही थकलोच!! बहरलेल्या वेलींना पाहताना ज्वलंत वेदनचा फुलोरा आता मनी 

आधार वाटला सावलींचा दाटलेल्या काळोखात रंगांच्या भावनेला ग्रीष्मांचा चटका आता 

नको आहे ग्रीष्मातील चटके आता


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤


--------------------------------------------------------------------------


      So sad that everything is lost due to pain.  This ghazal in this content.
 It is composed and self-written.  Don't forget to like and share if you like.

 *** never again ***

 Don't want summer heat now
 Enjoy the history now

 The leaf is lost now
 I don't want Palvi again now

 Humming is quickly colored by sadness
 Tired of longing to live now

 No tired!!  Looking at the blossoming vines, the flower of burning pain now blooms

 Aadhar felt the shadows in the thick darkness, the feeling of colors now the summers

 Don't want summer heat now


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

        The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
       If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

        The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤

--------------------------------------------------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...