savitalote2021@bolgger.com

जीवनावर कविता आयुष्यावर कविता jivanavar kavita life aayushyavar kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवनावर कविता आयुष्यावर कविता jivanavar kavita life aayushyavar kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ जून, २०२१

समजून

            आयुष्याच्या ताटावर सुखदुःखाचे गाणे कसे चालू आहे ही भावना मांडणारी ही कविता.... कविता स्वलिखित आहे.

//////   समजून ///////

दुःखाचे ताट सोबत आहे 
                 सुखानंतर 
नशीब तर चालू आहे 
           दुःखानंतर 
डोळस मांडणी सुखदुःखाची 
               चालूच आहे 
सारे शब्द वेदना आनंद 
            एकसुरी आहे 
फक्त सोबत नाही 
         आयुष्याचे स्वप्नतारा  
फाडून जात आहे त्यांना सर्व 
           भावनेचे ताट 
संवेदनाहीन करून गुंडाळली 
              जात आहे 
दुःखाचे सुखाचे ....
              ताट समजून.


           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 



©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- समजून 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you


*************************************

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...