काय लपवावे कळत नव्हते
ते क्षण मनात लपून ठेवले असे
सहज झाले नाही एक एक क्षण
निसटत गेला सहजच
सोपे झाले सर्व ...
सर्व निसटलेले क्षण, मिळाले नाही
सहज बोलते ..मी ;त्याच्यासाठी नसलेले
शब्द सहजच दुःखी मनाने सुकलेल्या
ओठांनी निशब्द घेत समजत
आता कुठेच नाही का?
तेव्हा सहजच उत्तर अबोल होतात
निस्तेज डोळ्यांनी बघत राहते
त्याच्याकडे आणि दुःखाचे हसू देत परत उंबरातच सहज ओलांडावे की
न ओलांडावी या प्रश्नचिन्हसोबत
बोलक्या डोळ्यांनीच!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
,,,,.I speak easily,,,,,
Speak to me
What are you doing?
te moment manat lapoon thevle ase
Don't feel comfortable every single moment
Nissat Gela Sahajch
Sope Jhale Sarva...
All the perfect moments, don't miss
I speak easily.
Words spontaneously sadden Suklelya
Othani Nishabd Ghet Samjat
Why don't you bother now?
teva sahachach north abol hotat
languishing doyani bagat rahate
tyachayakade and dukhache hasu det layer umbratch sahaj olandawe ki
neither olandawi nor question mark
Bolkya dolyanich!!
️✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aaplya yenyachi janiv aaplya response .Aaply feedback must be given in the comment box.