कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!
*** माझे सौंदर्य ***
माझ्यात शोधते तुझ्यासाठी
असलेले सौंदर्य पण
कधीतरी मलाही भेट
माझ्यासोबत काही क्षणासाठी
तुला माझ्या गालावरील लाली
आवडते पण कधीतरी त्याशिवाय
असेल तर कौतुक कर ना
माझ्या माझ्यातील सौंदर्याचे
तुझे ओठ सुंदर आहे
अन कधी तुझे ओठ माझ्या
ओठांवर येतात कळतच नाही
कधीतरी ते त्या व्यतिरिक्त
असेही येऊ दे...
कानातील झुमके हातातील कंगण
पायातील पैंजण गळ्यातील...
यांच्याशिवाय कौतुक कर
माझ्या सौंदर्याचे की
तू माझी स्वप्न परी आहे म्हणून
पण नाहीच होत कधी
त्याशिवाय असले
काही सौंदर्यावर माझ्या
नेहमीच प्रश्नचिन्ह असलेले तुझे शब्द
खरंच का रे ???💔
इतक महत्त्वाचे असते
ते सर्व ...
त्याशिवाय सौंदर्य माझे
माझे अस्तित्व माझे यशस्वीकरिअर
माझ्या मनस्वी स्वभाव
माझे शब्द माझा मनमिळाऊ
तुझ्या वरील माझे प्रेम
हे काही ही महत्वाचे नाही
कौतुकास्पद नाही
फक्त सौंदर्याने भरलेले
फक्त स्त्रीयत्व
तेवढे महत्त्वाचे का?
शोधत असतो तू,माझ्यातील कंगन
मेकअप झुमके डिझायनर कपडे यातच
माझे सौंदर्य माझे सौंदर्य....!!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
A woman breaks free from social constraints and creates her own existence. Yet she is seen only as a woman. This sentiment is derived from that sentiment. A lover expresses her feelings to her lover in these words.....!!
The poem is self-written and composed. If you like don't forget to like and share...!!
*** My Beauty ***
Searches in me for you
But the beauty that exists
Visit me sometime
Be with me for a moment
You blush on my cheeks
Like but sometimes without
If so, appreciate it
Of the beauty within me
Your lips are beautiful
Sometimes your lips are mine
I don't know if it comes to my lips
Sometimes it is in addition to that
Let it come...
Earrings in the ears and bracelets in the hands
Foot pain in the neck...
Appreciate without them
The key to my beauty
Because you are my dream angel
But never happens
Apart from that
My on some beauty
Always your words with question marks
Why really???💔
It is so important
All of them...
Apart from that, beauty is mine
My existence is my successful career
My hearty nature
My words are mine
my love for you
This is not important
Not appreciated
Just full of beauty
Just femininity
Why so important?
You are looking for my bracelet
Makeup earrings designer clothes
My beauty my beauty...!!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction. Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
❤❤❤💔💔💕💕💔💕💔❤❤❤❤❤❤❤💔💔💔💔💔💔❤❤❤❤❤